Loading...
महा ई सेवा साठी आमचीच निवड का करावी.

भैरवनाथ महा ई सेवा केंद्र,तावशी

आम्ही नागरिकांना विविध शासकीय व खासगी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देतो. आमच्या केंद्रामध्ये खालीलप्रमाणे कामे केली जातात:

1. प्रमाणपत्रे आणि नोंदणी सेवाः जात प्रमाणपत्र (Caste Certificate), रहिवासी प्रमाणपत्र (Resident Certificate), उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate), जन्म आणि मृत्यू नोंदणी (Birth & Death Certificate), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate), विवाह नोंदणी (Marriage Registration)

2. महसूल विभागाशी संबंधित सेवाः 7/12 उतारा (7/12 Extract), फेरफार (Mutation Entry), जमीन नोंदणी (Land Records Registration), मिळकत कर भरणा (Property Tax Payment),

3. आधार आणि ओळखपत्र सेवाः आधार नोंदणी आणि अद्ययावत करणे (Aadhaar Enrollment/Update), पॅन कार्ड नोंदणी (PAN Card Registration), निवडणूक ओळखपत्र नोंदणी व दुरुस्ती (Voter ID Registration & Update), पासपोर्ट अर्ज सादर करणे (Passport Application Submission),

4. बँकिंग आणि आर्थिक सेवाः बँक खाते उघडणे (Bank Account Opening), बँकिंग कोर्सेससाठी सहाय्य (Financial Literacy Assistance), PM-KISAN योजनेचे लाभ अर्ज (PM-KISAN Scheme Enrollment), प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना (PMJJBY) व इतर विमा योजना नोंदणी

5. बिले आणि आर्थिक व्यवहारः वीज बिल भरणे (Electricity Bill Payment), पाणी बिल भरणे (Water Bill Payment), टेलिकॉम रिचार्ज आणि बिल भरणे (Mobile Recharge/Bill Payment), गॅस बुकिंग आणि पेमेंट (Gas Booking & Payment)

6. शिक्षणाशी संबंधित सेवा: शिष्यवृत्ती अर्ज (Scholarship Applications), परीक्षा अर्ज सादर करणे (Exam Form Submission), डिजिटल साक्षरता कोर्सेस (Digital Literacy Courses), ऑनलाईन शिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम नोंदणी

7. आरोग्य आणि समाजकल्याण योजनाः आरोग्य विमा योजना नोंदणी (Health Insurance Schemes), प्रधानमंत्री आयुष्मान योजना अर्ज (PM Ayushman Bharat Enrollment), अंगणवाडी लाभ नोंदणी (Anganwadi Beneficiary Registration)

8. इतर सुविधा: ऑनलाइन रेल्वे आणि बस तिकिटे बुक करणे (Railway/Bus Ticket Booking), सरकारी योजना अर्ज आणि नोंदणी (Government Scheme Registrations), ग्रामपंचायत कर व महसूल भरणा (Gram Panchayat Tax Payment)

आमच्याकडे सर्व प्रकारची online कामे केली जातील.
आमच्या सेवा

Our Services

आधार कार्ड अपडेट

आमच्याकडे आधारला मोबाईल नंबर लिंक करणे,आधार वरील पत्ता बदलणे कामे केली जातील.

सर्व प्रकारचे शासकीय दाखले

जातीचा दाखला,उत्पन्न दाखला,काढून मिळेल.

PAN कार्ड,पासपोर्ट

Pan कार्ड,पासपोर्ट काढून मिळेल.

व्यवसाय परवाने

उद्यम आधार,शॉप act लायसन्स,GST काढून मिळेल.

शेती विषयक कामे

7/१२ उतारा,८ अ उतारा,pm किसान तसेच सर्व प्रकारची कामे केली जातील.

सर्व प्रकारचे शासकीय कार्ड

ई श्रम कार्ड,आयुष्यमान कार्ड,आभा कार्ड,मतदान कार्ड,रेशन कार्ड काढून मिळेल.